लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार - Marathi News | Shiv Sena supports BJP in 4 state elections; CM Eknath Shinde himself will go to campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे ...

तरूणाला मारहाण, डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | A youth was beaten up, a case against a former BJP corporator and office bearer in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरूणाला मारहाण, डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

मारहाणीशी काहीही संबंध नसून नावे नाहक गोवली असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा ...

कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा - Marathi News | Karnataka Politics: BS Yeddyurappa's son BY Vijayendra appointed as president of karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

Karnataka Politics: भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी बीवाय विजयेंद्र यांची कर्नाटकचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ...

अजितदादांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार?; दिल्ली दौऱ्यावर भाजपाची सावध भूमिका - Marathi News | BJP leader Pravin Darekar's reaction to Ajit Pawar's meeting with Amit Shah after Sharad Pawar's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार?; दिल्ली दौऱ्यावर भाजपाची सावध भूमिका

आता चर्चा काही रंगू शकते, चर्चा काहीही असू शकते. अजित पवार आणि शरद पवार यांनाच माहिती असेल ते दिल्लीला का जातायेत असं भाजपा नेते दरेकरांनी म्हटलं. ...

..म्हणूनच भाजपकडून उत्तर भारतीयांच्या संघटनेची स्थापना, मनसे नेते परशुराम उपरकर यांचा आरोप - Marathi News | That why the organization of North Indians was established by BJP, MNS leader Parashuram Uparkar alleges | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..म्हणूनच भाजपकडून उत्तर भारतीयांच्या संघटनेची स्थापना, मनसे नेते परशुराम उपरकर यांचा आरोप

सिंधुदुर्गात उत्तर भारतीयांचे लोण भाजपमुळेच  ...

मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका - Marathi News | I wear a simple T-shirt, while Prime Minister Modi wears a suit of lakhs, Rahul Gandhi's scathing criticism | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका

Madhya Pradesh Assembly Election: सतना येथील प्रचारसभेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधान रोज लाखोंचा सुट घालतात. मात्र मी केवळ पांढरा टी-शर्ट परिधान करतो, असे राहुल गांधी म्हणाले.  ...

‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका - Marathi News | Madhya Pradesh News: 'Where there is a BJP government, there are youth unemployed', Rahul Gandhi criticizes PM Modi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘जिथे भाजपचे सरकार, तिथे तरुण बेरोजगार', राहुल गांधींची पीएम मोदींवर घणाघाती टीका

Madhya Pradesh News: काँग्रेस सरकार म्हणजे गरिबांचे सरकार आणि भाजप सरकार म्हणजे बड्या उद्योगपतींचे सरकार. ...

लोकसभा निवडणुकीत ‘सिटिंग-गेटिंग’ नाही? - Marathi News | No 'sitting-getting' in Lok Sabha elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणुकीत ‘सिटिंग-गेटिंग’ नाही?

महायुतीत भाजप फुटलेला नाही, महाविकास आघाडीत काँग्रेस अभेद्य आहे. लोकसभेच्या जागावाटपात भाजप आणि काँग्रेसचा वरचष्मा असेल, हे नक्की! ...