श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uday Samant: महायुती आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ तर विधानसभा निवडणुकीत २१५ जागा जिंकेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. ...
ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल असं संजय राऊत म्हणाले. ...
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतात भाजपचा प्रचार करणार. त्यापेक्षा थेट भाजपात सामील का होत नाहीत? ...
Shiv Sena Shinde Group News: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत शिवसेना शिंदे गट भाजपला पाठिंबा देणार असून, त्याबाबतचे पत्र राष्ट्रीय नेतृत्वाला देण्यात आले आहे. ...