लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले - Marathi News | Raj Thackeray criticizes Amit Shah's statement of free Ram Mandir darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांच्या 'त्या' विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळले; राज ठाकरेही कडाडले

ठाण्यात आज मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अमित शाह यांच्या मोफत राम दर्शनाच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. ...

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...' - Marathi News | Raj Thackeray's Serious Allegation on NCP; "When that party was formed in 1999, casteism started in Maharashtra" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; '१९९९ मध्ये जेव्हा त्या पक्षाची स्थापना झाली...'

लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे, चंद्रावर गेलेले यान लोक विसरलेत, वर्ल्डकप थोडीच लक्षात ठेवणार आहेत, असा टोला राज यांनी मोदी स्टेडिअममधील फायनलवरून लगावला.  ...

४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, फ्रीमध्ये स्कूटी; भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला - Marathi News | Gas cylinder for Rs 450, Scooty for free; BJP released manifesto in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, फ्रीमध्ये स्कूटी; भाजपने राजस्थानमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन - Marathi News | A caste-wise census will reveal the power of the poor; Said that Congress MP Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते. ...

‘कमल’ की कमलनाथ?; मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या - Marathi News | Voting for 230 Madhya Pradesh Assembly seats is on November 17. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘कमल’ की कमलनाथ?; मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. ...

माधुरी दीक्षित भाजपातर्फे निवडणूक रिंगणात?; नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप अस्पष्ट - Marathi News | Madhuri Dixit in election arena for BJP?; It is still unclear from which constituency exactly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माधुरी दीक्षित भाजपातर्फे निवडणूक रिंगणात?; नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप अस्पष्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवादरम्यान २३ सप्टेंबरला मुंबईत आले होते. ...

अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे - Marathi News | Ajit Pawar regrets, after Eknath Shinde's discharge from CM...; Shocking claims of Vinayak Raut shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना पश्चाताप, शिंदे यांच्या विसर्जनानंतर...; विनायक राऊतांचे धक्कादायक दावे

अजित पवार कौटुंबीक कार्यक्रमांना जात आहेत, परंतू सरकारच्या कोणत्याही बैठकीला किंवा दौऱ्याला जात नाहीएत. ...

काँग्रेसचे नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे; देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Congress leaders doubting both Ram and Ram Setu; Criticism of Devendra Fadnavis | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेसचे नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे; देवेंद्र फडणवीस यांची टीका

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि पांढुर्णा येथे सभा घेतल्या. ...