श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Mahayuti Seat Shearing: भाजप आणि शिवसेनेची २०१९ मध्ये लोकसभेला युती होती तेव्हा शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र भाजप आपल्या दोन मित्र पक्षांना मिळून २२ जागा देणार आहे. ...
Narendra Modi : त्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विराेधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी पराभूत हाेणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला. तेलंगणातील तुपरान येथील प्रचारसभेत ते बाेलत हाेते. ...
PM नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पंजाब दौऱ्यावर होते. ते तेथे विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक अथवा हलगर्जीपणा झाला होती. ...