श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. गो तस्करीचे प्रमाण वाढत चालल्याने हे प्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. ...
Chitra Wagh Anil Parab: विधान परिषदेत अनिल परबांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर चित्रा वाघांनी त्यांच्यावर टीका केली. विधान परिषदेतील भाषणानंतर एक पोस्ट केली आहे. ...
Harshavardhana Sapkal Criticize Maharashtra Government: पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे. तसेच कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता या ...
आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ...
Bihar Crime News: मागच्या काही दिवसांपासून बिहारमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नित्यानंद राय यांच्या बहिणीच्या कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. ...