लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video... - Marathi News | Lok Sabha Security Breach: Accused of 'parliament smoke attack' beaten by MPs, watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत 'राडा' करणाऱ्या आरोपींना खासदारांनी बेदम चोपले, पाहा Video...

Lok Sabha Security Breach: आज संसदेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात स्मोक कँडल फोडून प्रचंड गोंधळ घातला. ...

भाजपा चित्रपट आघाडीचा पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान सोहळा - Marathi News | BJP Film Aghadi officer appointment letter presentation ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा चित्रपट आघाडीचा पदाधिकारी नियुक्ती पत्र प्रदान सोहळा

भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. ...

'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया - Marathi News | Security Breach in Lok Sabha: Parliament Attack: 'Hang my boy' reaction of father of smoke bomb accused in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या मुलाला फाशी द्या...' संसदेत स्मोक कँडल फोडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची प्रतिक्रिया

लोकसभेत घुसणाऱ्या आरोपींपैकी एकाचे नाव मनोरंजन गौडा असून, तो म्हैसूरचा रहिवासी आहे. ...

'शिवराज यांचे अश्रू... वादळापूर्वीची शांतता'; RJD नेत्यानं केली 2024 ची भविष्यवाणी! - Marathi News | Shivraj singh's tears the calm before the storm RJD leader mrityunjay tiwari predicted 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शिवराज यांचे अश्रू... वादळापूर्वीची शांतता'; RJD नेत्यानं केली 2024 ची भविष्यवाणी!

"आज ज्या पद्धतीने शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे आणि रमन सिंह यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, ही तर येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे," ...

कोण आहेत म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासद्वारे दोघांनी संसदेत प्रवेश केला अन् स्मोक कँडल फोडल्या  - Marathi News | Who Is Pratap Simha, BJP MP Who Issued Passes To Men Who Breached Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासद्वारे दोघांनी संसदेत प्रवेश केला अन् स्मोक कँडल फोडल्या 

Who Is Pratap Simha? ४२ वर्षीय प्रताप सिम्हा म्हैसूरचे (कर्नाटक)  भाजप खासदार आहेत. ...

'सुरक्षा रक्षकांनी नाही तर खासदारांनी आरोपींना पकडले', अधीर रंजन यांनी सांगितली संपूर्ण घटना - Marathi News | Lok Sabha Security Breach: 'Accused was caught by MPs, not security guards', Adhir Ranjan Chaudhary tells full story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुरक्षा रक्षकांनी नाही तर खासदारांनी आरोपींना पकडले', अधीर रंजन यांनी सांगितली संपूर्ण घटना

Lok Sabha Security Breach: संसदेच्या सुरक्षेत आज मोठी चूक घडली. संसद परिसरात तिघांनी स्मोक बॉम्ब फोडून गोंधळ घातला. ...

५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मतदान; गीतेंनी दिली आकडेवारी, भाजपवर निशाणा - Marathi News | In five elections, the Congress party received the highest number of votes, Anant gite slam on bjp | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मतदान; गीतेंनी दिली आकडेवारी, भाजपवर निशाणा

पक्ष चिन्हावर होणाऱ्या निवडणूका घेण्यास भाजपचे धाडस नाही ...

शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीला घेराव; समर्थकांनी दिल्या 'मामा-मामा'च्या घोषणा - Marathi News | Shivraj Singh Chauhan's car surrounded; Supporters chanted 'Mama-Mama' | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीला घेराव; समर्थकांनी दिल्या 'मामा-मामा'च्या घोषणा

डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल मंगूभाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...