लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नवे मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; BJP कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोजर - Marathi News | New MP CM mohan yadav in action mode; house of that man who cut off BJP worker's hand demolished | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नवे मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; BJP कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर फिरवला बुलडोजर

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव पदभार स्वीकारताच अॅक्शनमध्ये आले आहेत. ...

विकसित भारत संकल्प यात्रेस कोल्हापुरातही विरोध, भाजप समर्थक-विरोधकांमध्ये वादावादी  - Marathi News | Development Bharat Sankalp Yatras also protested in Kolhapur, Arguments between BJP supporters and opponents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकसित भारत संकल्प यात्रेस कोल्हापुरातही विरोध, भाजप समर्थक-विरोधकांमध्ये वादावादी 

राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली पाठोपाठ कोल्हापुरातही विकसित भारत संकल्प यात्रेस विरोध ...

संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन - Marathi News | Opposition MPs Suspended: Disruption of Parliament; Suspension of 15 opposition MPs from the entire session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या कामकाजात अडथळा; 15 विरोधी खासदारांचे संपूर्ण अधिवेशनातून निलंबन

Opposition MPs Suspended: काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती - Marathi News | Parliament Security Breach News: Who is responsible for the security of Parliament? Lok Sabha Speaker Om Birla gave information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची नाही, तर..; लोकसभा अध्यक्षांनी दिली मोठी माहिती

संसदेच्या सुरक्षेतील गंभीर चुकीनंतर विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

भाजपच्या विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव; फोंड्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक सक्रिय - Marathi News | lack of unity among bjp opponent most active in all four assembly constituencies in ponda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपच्या विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव; फोंड्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक सक्रिय

सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे. ...

संसद घुसखोरी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना काय शिक्षा होणार? जाणून घ्या... - Marathi News | Parliament Security Breach News: Parliament Intrusion Case; What will be the punishment for the accused after the charges are proved? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना काय शिक्षा होणार? जाणून घ्या...

बुधवारी संसदेच्या नवीन इमारतीत घुसखोरी केल्याप्रकरणी आरोपींविरोधात UAPA लावण्यात आला आहे. ...

"मी निवृत्त होणार आहे...", विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीपूर्वी कमलनाथांचे मोठे विधान - Marathi News | mp congress chief kamalnath says after defeat i am not going to retire | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"मी निवृत्त होणार आहे...", विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीपूर्वी कमलनाथांचे मोठे विधान

काँग्रेसने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही. याबाबत काँग्रेसची बैठक होणार आहे. ...

वाराणसीमध्ये 25 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांनी करणार मोदींचं स्वागत; होणार फुलांचा वर्षाव - Marathi News | Narendra Modi will be welcomed with 25 quintals of rose petals in varanasi two days visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीमध्ये 25 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्यांनी करणार मोदींचं स्वागत; होणार फुलांचा वर्षाव

Narendra Modi : नरेंद्र मोदी 17 डिसेंबर रोजी काशीचा दौरा करणार आहेत. ...