श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यातील इतर समस्यांवरही चर्चा करण्यात आली. पीएम मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या दीर्घ भेटीमुळे गुजरातमध्ये काही मोठे घडणार आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
Revised Criminal Law Bills: लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद करत आहोत. ...