लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
२०२४ च्या लोकसभेत भाजपा 'इतक्या' जागा जिंकेल, दुसरा पर्याय नाही; नाना पाटेकरांचा दावा - Marathi News | BJP will win '350-375' seats in 2024 Lok Sabha, no other option; Nana Patekar's claim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२४ च्या लोकसभेत भाजपा 'इतक्या' जागा जिंकेल, दुसरा पर्याय नाही; नानांचा दावा

सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांनी वर्तवलेल्या राजकीय भविष्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ...

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | I will not contest the Lok Sabha elections from Pune; Disclosure of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला ...

देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर - Marathi News | C voter Opinion Poll: BJP Alliance NDA again in Power, but INDIA Alliance in lost hopes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. ...

तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल - Marathi News | will you get the ticket or not concerns for ministers mp there may be a change in the lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे. ...

सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis' answer to the question of BJP's reduced seats in the survey is 'so' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणात भाजपच्या जागा कमी झाल्या?; पत्रकाराच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'असं' उत्तर

देवेंद्र फडणवीस यांना सी-व्होटर सर्वेक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला होता ...

मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा - Marathi News | As soon as he was nominated as a minister, the MLA bowed his head at the feet of Jyotiraditya Shinde | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मंत्रीपदी वर्णी लागताच आमदाराने ज्योतिरादित्य शिंदेंच्या पायावर टेकला माथा

मध्य प्रदेशात प्रद्युम्न तोमर हे ज्योतिरादित्य शिंदेंचे कट्टर समर्थक मानले जातात. ...

'जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा'; काँग्रेसची मागणी - Marathi News | 'Suspend MP Jaisiddheshwar Swamy and MP Navneet Rana from Lok Sabha'; Congress demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जयसिद्धेश्वर स्वामी अन् नवनीत राणांचं लोकसभेतून निलंबन करा'; काँग्रेसची मागणी

काँग्रेसचे राज्य प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. ...

"भाजपने संविधान बदलण्याची शपथ घेतली असल्याने..."; आव्हाडांचा राज्य सरकारवर निशाणा - Marathi News | "Since the BJP has vowed to change the constitution..."; Jitendra Awhad aimed at the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपने संविधान बदलण्याची शपथ घेतली असल्याने..."; आव्हाडांचा राज्य सरकारवर निशाणा

सुनील केदार यांची आमदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. ...