लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड; पुढील दीड वर्षातच सरकारला चांगले काम दाखविण्याची संधी - Marathi News | goa state govt ministers report card and an opportunity to show good work only in the next one and a half years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड; पुढील दीड वर्षातच सरकारला चांगले काम दाखविण्याची संधी

लोकमतने चार दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून छापले. गोव्यात फेब्रुवारी किंवा मार्च-२०२७ मध्ये निवडणूक होईल. ...

मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार - Marathi News | Chief Minister in Nagpur, will review Nagpur violence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री नागपुरात, नागपूर हिंसाचाराचा आढावा घेणार

सद्यस्थितीत नऊ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू असून त्यामुळे व्यापाऱी व हातावर पोट असणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कर्फ्यू हटविण्याची मागणी जोर धरते आहे. या स्थितीत मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

मंत्र्यांचे सत्कार झाले, अजूनही प्रकल्प अर्धवटच माजी आमदार मोहोन जोशी यांची टीका - Marathi News | pune news Ministers felicitated, project still incomplete, says former MLA Mohon Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्र्यांचे सत्कार झाले, अजूनही प्रकल्प अर्धवटच माजी आमदार मोहोन जोशी यांची टीका

मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा फेरवापर शेतीसाठी करावयाचा, असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जात ...

कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं - Marathi News | 18 Karnataka BJP MLAs being carried out of the Assembly after their suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं

गुरुवारी कर्नाटक सरकारचे मंत्री के.एन राजन्ना यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्‍यांसह जवळपास ४९ नेते हनीट्रॅपमध्ये अडकलेत असा खळबळजनक दावा केला होता. ...

"CM फडणवीसांविरोधात सरकारमधील कुणीतरी..."; नागपूर हिंसाचारावर आदित्य ठाकरेंची शंका - Marathi News | Aditya Thackeray has claimed that someone from within the government is trying to damage Devendra Fadnavis' image while speaking on the Nagpur violence. Criticism on Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"CM फडणवीसांविरोधात सरकारमधील कुणीतरी..."; नागपूर हिंसाचारावर आदित्य ठाकरेंची शंका

मुख्यमंत्र्‍यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न, गृह खातेही त्यांच्याकडे आहे. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्‍यांना जुमानत नाहीये हे लोकांसमोर आले पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले. ...

हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ'; आमदार चिखलीकर समर्थकांची अवस्था गोंधळलेली - Marathi News | 'Lotus' in hand and 'clock' in mind; MLA Pratap Patil Chikhlikar's supporters are in a state of confusion | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ'; आमदार चिखलीकर समर्थकांची अवस्था गोंधळलेली

चिखलीकरांना शह देण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांनीही लोहा मतदारसंघातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला. ...

बाळासाहेब असते तर तुमचा गौरवच केला असता; राणेंकडून चित्रा वाघ यांना शाब्बासकी! - Marathi News | If Balasaheb were here he would have praised you bjp mp narayan Rane on Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब असते तर तुमचा गौरवच केला असता; राणेंकडून चित्रा वाघ यांना शाब्बासकी!

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी चित्रा वाघ यांची पाठराखण केली आहे. ...

 संजय राऊतांनी सिंगापूरला जाऊन मानसोपचार घ्यावेत, खर्च सरकार करेल, देवेंद्र फडणवीसांचा टोला  - Marathi News | Sanjay Raut should go to Singapore for psychiatric treatment, the government will bear the expenses, says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी सिंगापूरला जाऊन मानसोपचार घ्यावेत, खर्च सरकार करेल, फडणवीसांचा टोला 

Devendra Fadnavis Criticize Sanjay Raut: आज एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी संजय राऊत यांना मानसोपचारांची आवश्यकता असून, त्यांनी एका चांगल्या रुग्णालयातून मानसोपचार घ ...