लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल - Marathi News | Congress Nagpur rally, 'BJP wants to take the country into slavery', Rahul Gandhi's attack from the Nagpur meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

'भाजपची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य, आमच्या पक्षात लोकशाही आहे.' ...

RSS च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, अनेक नेत्यांची उपस्थिती... - Marathi News | Congress blew the trumpet of Lok Sabha elections from the stronghold of RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RSS च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, अनेक नेत्यांची उपस्थिती...

नागपुरात काँग्रेसच्या महारॅलीला पक्षातील जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित आहेत. ...

नीतीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडू शकतात; भाजपा नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण - Marathi News | Nitish Kumar may quit as Chief Minister; BJP leader's statement sparks discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीतीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडू शकतात; भाजपा नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण

सध्या जेडीयूत सर्वकाही आलबेल नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्याबाबत विविध बातम्या समोर येत आहेत. ...

Kolhapur Politics: लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराबाबतही संभ्रम, भाजपच्या भूमिकेवर निर्णय - Marathi News | there is also confusion about Mahayuti candidate for Lok Sabha In Kolhapur district, decision on BJP role | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराबाबतही संभ्रम, भाजपच्या भूमिकेवर निर्णय

भाजपची हवा असली तरी त्या पक्षाकडून एकेका जागेबद्दल काळजी घेतली जात आहे ...

भाजपचा २०२४ साठी मोठा प्लॅन! १० % मते वाढवण्यासाठी राज्यसभेचे खासदारही मैदानात उतरवणार - Marathi News | BJP's big plan for 2024 Rajya Sabha MPs will also field to increase 10% votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा २०२४ साठी मोठा प्लॅन! १० % मते वाढवण्यासाठी राज्यसभेचे खासदारही मैदानात उतरवणार

देशात काही महिन्यातच लोकसभा निवडणुका सुरू होणार आहेत. ...

भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार! - Marathi News | Good sign for BJP As soon as the alliance was broken, aiadmk faced a big rebellion internal politics good news for bjp tamil nadu loksabha chunav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपासाठी आनंदाची बातमी! साथ सोडून युती तोडताच या पक्षाला पडलं मोठं 'खिंडार'; बंडाचा आवाज 2024 मध्ये घुमणार!

खरे तर, राज्यातील भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना बदनाम करत आहे, असे म्हणत या पक्षाने भाजपसोबतची युती तोडली होती. ...

"घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?" - Marathi News | Maharashtra BJP Slams Congress Over hai tayyar hum abhiyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घराणेशाही कशी वाचवायची हे सांगण्यासाठी काँग्रेसचं है तयार हम अभियान आहे का?"

काँग्रेसच्या या अभियानावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचं है तयार हम अभियान नेमकं कशासाठी? असं म्हणत पाच खोचक सवाल विचारले आहेत. ...

राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | Jitendra Awhad targets BJP over the opening ceremony of Ram temple in Ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

मंदिरात आमंत्रण दिले असेल तर या ही पद्धत भारतात कधीपासून सुरू झाली माहिती नाही असं आव्हाडांनी म्हटलं. ...