श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
१ ऑगस्ट रोजी मांडले गेल्यास विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या आधारस्तंभांपैकी एक नेते शरद पवार मतदानासाठी उपस्थित राहतील की नाही, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे पवार यांच्यासाठी पंतप्रधान मोदी की ‘इंडिया’ यापैकी महत्त्वाचे कोण, असाही प्रश्न निर्माण झाल ...
Tariq Mansoor : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षसंघटनेतील विविध पदांवरील नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ...
पीएम मोदी म्हणाले की, आज आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांनी ते मिशन म्हणून घेतले आणि पुढे नेले. ...