लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"त्यांनी स्वत:हून सत्तेतून पायउतार व्हावं..."; सत्यपाल मलिक यांचा खोचक सल्ला - Marathi News | Pm Modi led government make cause blast in Ram Mandir Ayodhya says Ex Governor Satyapal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांनी स्वत:हून सत्तेतून पायउतार व्हावं..."; सत्यपाल मलिक यांचा खोचक सल्ला

एका व्हायरल व्हिडीओमध्ये मांडलं मत ...

PM Modi: नरेंद्र मोदींचे उद्या पुण्यात आगमन; टिळक पुतळ्यासमोर सर्व पक्ष, संघटनांकडून आंदोलन - Marathi News | Narendra Modi arrival in Pune Protest by all parties organizations in front of Tilak statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: नरेंद्र मोदींचे उद्या पुण्यात आगमन; टिळक पुतळ्यासमोर सर्व पक्ष, संघटनांकडून आंदोलन

आंदोलनातून मणिपूर येथील भगिनींवरच्या अत्याचाराचा जाब विचारणार ...

PM मोदींच्या आगमनाच्या वेळी पुण्यातील रस्ते बंद राहणार का? पोलीस उपायुक्तांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Pune roads will be closed during PM narendra modi arrival Explanation given by the Deputy Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM मोदींच्या आगमनाच्या वेळी पुण्यातील रस्ते बंद राहणार का? पोलीस उपायुक्तांनी दिले स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे शहरात मंगळवारी सकाळी आगमन होणार ...

PM Modi Pune Visit: अन्यथा आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर देऊ; विरोधकांना भाजपचा इशारा - Marathi News | Otherwise we will respond to agitation with agitation BJP warning to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi Pune Visit: अन्यथा आंदोलनाला आंदोलनाचे उत्तर देऊ; विरोधकांना भाजपचा इशारा

विरोधकांकडून होणारे मोदी यांच्या विरोधात केले जाणारे आंदोलन म्हणजे, पुणेकरांसाठी आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा ...

फुटीनंतर शरद पवार अन् अजितदादा प्रथमच एका मंचावर; मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित - Marathi News | Sharad Pawar and Ajit pawar on the same platform for the first time after partition Present at narendra modi award ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुटीनंतर शरद पवार अन् अजितदादा प्रथमच एका मंचावर; मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित

महाराष्ट्राच्या राजकारणाला २०१९ पासून बरेच धक्के बसू लागले आहेत ...

"संभाजी भिडे भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत"; विरोधक राजकारण करणारच" - Marathi News | “Sambhaji Bhide is not a primary member of BJP; "The opposition will do politics.", Chandrashekhar Bawankule on bhide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजी भिडे भाजपचे प्राथमिक सदस्य नाहीत"; विरोधक राजकारण करणारच"

संभाजी भिडे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही. ते त्यांची संघटना चालवतात. ...

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी १० वाजता पुण्यात आगमन; 'असा' असेल पुणे दौरा - Marathi News | Prime Minister Narendra Modi arrival in Pune at 10 am Pune tour will be like this' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी १० वाजता पुण्यात आगमन; 'असा' असेल पुणे दौरा

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार ...

"हा भाजपनेच रचलेला कट", संभाजी भिडेंच्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप - Marathi News | Is this a conspiracy created by BJP itself? Rohit Pawar's anger over Sambhaji Bhide's statement of saibaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा भाजपनेच रचलेला कट", संभाजी भिडेंच्या विधानावरुन रोहित पवारांचा संताप

संभाजी भिडेंनी अमरावतीत केलेल्या भाषणाचे व्हिडीओ समोर आले असून, त्यात संभाजी भिडे हे महात्मा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत आहेत ...