लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कुठे मांसाहार प्रसाद असतो? आव्हाडांना अनेक सवाल; भाजपाकडून अटेकची मागणी - Marathi News | Where is non-vegetarian prasad? Many questions to BJP Ram kadam's demand for arrest on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे मांसाहार प्रसाद असतो? आव्हाडांना अनेक सवाल; भाजपाकडून अटेकची मागणी

प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कमळच फुलणार, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास - Marathi News | MP Sanjay Patil will do a hat trick while Prabhakar Patil is the next MLA in Tasgaon-Kavthemahankal assembly constituency says Guardian Minister Suresh Khade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार?, पालकमंत्री सुरेश खाडेंचा विश्वास

'भाजपाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे' ...

'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Congress Meeting: 'Forget your differences and work', Mallikarjuna Kharge's advice to party workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षातील नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात मारली डुबकी, लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर मारला फेरफटका, पाहा फोटो - Marathi News | pm modi photos narendra modi snorkelling in lakshadweep | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात मारली डुबकी, लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर मारला फेरफटका, पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार आणि बुधवारी तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. ...

'जुबेर खान' नाव सांगून राम मंदिर आणि योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपींना अटक, राजकारण तापलं - Marathi News | Uttar Pradesh STF has arrested two accused who threatened to blow up Ram Temple and Chief Minister Yogi Adityanath with bombs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'जुबेर खान' नाव सांगून राम मंदिर आणि योगींना बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपींना अटक

आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. ...

वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला खेद; विरोधकांना दाखवले पुरावे - Marathi News | Jitendra Awhad expressed regret over the controversial statement on Ram; Evidence shown to opponents, Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला खेद; विरोधकांना दाखवले पुरावे

माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं. ...

आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले - Marathi News | Ambadas Danve criticized BJP on Jitendra Awhad statement on Ram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.  ...

काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे; काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | chandigarh ed raid in haryana 3 districts- congress and bjp leaders house raided in illegal mining | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे; काय आहे संपूर्ण प्रकरण?

ईडीच्या अनेक टीम काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरी पोहोचल्या. ...