श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल, अशी आपापल्या मतदारसंघातील पाच कामे भाजपच्या आमदारांनी सुचवावीत, ती प्राधान्याने केली जातील अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ...
High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबई उच्च न्यायलायने दिलेला निकाल अतिशय धक्कादायक आहे. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...