लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"२०२४ च्या निवडणुकीत भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार", नरेंद्र मोदींचा विश्वास   - Marathi News | "In 2024 elections, BJP will break the previous record and come back to power", no confidence motion pm narendra modi slams congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२४ च्या निवडणुकीत भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार", नरेंद्र मोदींचा विश्वास  

अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट नाही, उलट ही त्यांचीच फ्लोअर टेस्ट आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

"प्रकृती अस्वस्थ असूनही संसदेत आलो, पण...", माजी PM एचडी देवेगौडांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Former Prime Minister h d deve gowda has expressed his displeasure over the commotion in the Parliament during the Monsoon Session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रकृती अस्वस्थ असूनही संसदेत आलो, पण...", माजी PM देवेगौडांनी व्यक्त केली नाराजी

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी संसदेत झालेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली आहे. ...

हे ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच झालंय; PM मोदींची जोरदार बॅटिंग, तीन उदाहरणंच दिली! - Marathi News | PM Narendra Modi gave three examples of what the opposition talks bad about, always turned out well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे ज्यांचं वाईट चिंततील, त्यांचं भलंच झालंय; PM मोदींची जोरदार बॅटिंग, तीन उदाहरणंच दिली!

Parliament No-confidence Motion: जगभरात भारताचं नाव उंचावलं असून देशात परदेशी गुंतवणूक देखील वाढत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले. ...

ज्यांचं स्वत:चं खातेपुस्तक बिघडलंय, तेच माझ्याकडे हिशेब मागत आहेत, PM मोदींचा विरोधकांना टोला - Marathi News | Those whose own account books are messed up are asking me for an account, PM Modi's challenge to the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांचं स्वत:चं खातेपुस्तक बिघडलंय, तेच माझ्याकडे हिशेब मागत आहेत, मोदींचा विरोधकांना टोला

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सुरुवातीपासून मोदींनी काँग्रेससह नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. ...

फिल्डिंग तुम्ही लावली अन् चौकार-षटकार इथून लागले; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Parliament Monsoon Session: You set up the fielding and fours and sixes started from here; PM Narendra Modi's attack on the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फिल्डिंग तुम्ही लावली अन् चौकार-षटकार इथून लागले; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

'त्यांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, सत्तेची भूक डोक्यात आहे. देशातील युवकांच्या भविष्याची पर्वा नाही, स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता आहे.' ...

...त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ;PM मोदींनी सांगितली २०१८ची आठवण - Marathi News | A motion of no confidence by the opposition is auspicious for us; PM Narendra Modi told the memory of 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्यामुळे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ;PM मोदींनी सांगितली २०१८ची आठवण

Parliament No-confidence Motion: लोकसभेत आज काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देत आहेत. ...

यूपीत 'इंडिया'ला झटका? जयंत चौधरी भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा; RLDने दिले स्पष्टीकरण - Marathi News |  Party spokesperson Anil Dubey has clarified that the RLD led by Jayant Chaudhary will not go with the BJP  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत 'इंडिया'ला झटका? जयंत चौधरी भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी करण्यास सुरूवात केली आहे. ...

'नरेंद्र मोदींनी 100 वेळा पंतप्रधान व्हावं...', अधीर रंजन चौधरी असं का म्हणाले?, पाहा... - Marathi News | Parliament Mansoon Session: Adhir Ranjan Chaudhary says 'Narendra Modi should become Prime Minister 100 times'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींनी 100 वेळा पंतप्रधान व्हावं...', अधीर रंजन चौधरी असं का म्हणाले?, पाहा...

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...