लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपकडून तिरंगा यात्रेचे आयोजन; पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा पदयात्रेत सहभाग  - Marathi News | Tricolor Yatra organized by BJP Participation of citizens along with officials in the procession | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपकडून तिरंगा यात्रेचे आयोजन; पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा पदयात्रेत सहभाग 

भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालय मार्गे कॅम्प नं-३ परिसरात सोमवारी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. ...

'अडथळे दूर होतील अन् राज ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील'; दीपक केसरकर यांचं विधान - Marathi News | Obstacles will be removed and Raj Thackeray will definitely take a good decision; Statement by Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अडथळे दूर होतील अन् राज ठाकरे नक्कीच चांगला निर्णय घेतील'; दीपक केसरकर यांचं विधान

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील यावर आपलं मत मांडलं आहे. ...

भाजपाकडून शरद पवारांना केंद्रात २ मोठ्या ऑफर; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा - Marathi News | 2 big offers from BJP to Sharad Pawar at the Centre; The claim of a senior Congress leader Prithiviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून शरद पवारांना केंद्रात २ मोठ्या ऑफर; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

शरद पवारांना एनडीएकडे वळवावे अशी यामागची भाजपाची रणनीती असल्याचे दिसून येते. ...

BJP ला मत देणारे राक्षस, काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधानावर भाजपाचा पलटवार - Marathi News | Demons who voted for BJP, BJP's counter attack on Congress leader's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP ला मत देणारे राक्षस, काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधानावर भाजपाचा पलटवार

जे लोक भाजपाला मतदान करतात आणि त्यांचे समर्थन करतात ते सगळे राक्षस प्रवृत्तीचे आहेत असं विधान काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केले. ...

मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार - Marathi News | Mission loksabha 2024; Lok Sabha candidate of NDA to be selected through examination and survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024; NDA उमेदवारांची कठोर परीक्षा, सर्वेक्षणातून निवडला जाणार लोकसभेचा उमेदवार

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एक वेगळीच रणनीती आखली आहे. यानुसार सर्वेक्षणातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. ...

जयंत पाटील भाजपात जाणार? शरद पवारांनीच दिला ईडीचा संदर्भ - Marathi News | Jayant Patil will go to BJP? Sharad Pawar referred to ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटील भाजपात जाणार? शरद पवारांनीच दिला ईडीचा संदर्भ

जयंत पाटील यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चासंदर्भात शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला होता. ...

भाजपाची मनसेला ऑफर, राज ठाकरेंचं सूचक विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं? - Marathi News | BJP's offer to MNS, Raj Thackeray's suggestive statement; What happened in the MNS office bearers meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची मनसेला ऑफर, राज ठाकरेंचं सूचक विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं?

राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही असंही राज यांनी सांगितले. ...

"... तर महागात पडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | ... then it will not be expensive; Bachu Kadu said clearly to bjp about CM Eknath Shinde till 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तर महागात पडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात सांगितलं

पुण्यात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांची महत्त्वाची बैठक झाली ...