शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : भाजपमध्ये वाढतेय ती ‘ताकद’ की ‘सूज’?; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांपुढे आव्हान मोठे

महाराष्ट्र : ठाकरेंची संपत्ती काढणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट; कुठे-कधी घेतली प्रॉपर्टी?

राष्ट्रीय : ‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   

राष्ट्रीय : भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, हिंमत असेल तर…’’

कोल्हापूर : Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी टाकला सहावा ‘गिअर’, ‘गोकुळ’च्या ठराव संकलनाला जोर

मुंबई : “अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत

महाराष्ट्र : '७५ वर्षांनंतर इतरांना संधी दिली पाहिजे', RSS प्रमुख मोहन भागवतांचे सूचक विधान

राष्ट्रीय : PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण

सांगली : Sangli Politics: भाजपने काँग्रेस फोडली, आता जयंतरावांची राष्ट्रवादी फुटणार; कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत.. वाचा