शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : कोण असणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष? नाव ठरलं, फक्त घोषणा बाकी; पंतप्रधान मोदींच्या पसंतीवर पक्षाची मोहर!

राष्ट्रीय : टी. राजा सिंह यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने घेतला मोठा निर्णय, हैदराबादचं राजकारण बदलणार?

मुंबई : पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव

महाराष्ट्र : 'मिशन पालिका' सुसाटsss... शरद पवार गट, 'प्रहार'च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश

राष्ट्रीय : “एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले; भाजपाचा मोठा दावा

महाराष्ट्र : शिंदे-शाह भेटीबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ?

राष्ट्रीय : मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत...

राष्ट्रीय : जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...