शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

ठाणे : इकडे संजय राऊतांचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा अन् तिकडे उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका भाजपात

जळगाव : भाजप नेत्याच्या मुलीची छेड; पाठलाग केला, व्हिडीओ काढला, मुक्ताईनगर यात्रोत्सवात प्रकार

राष्ट्रीय : 'हिंदूंना मुस्लिम-ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्यांपासून जास्त धोका आहे'- CM हिमंता बिस्वा सरमा

महाराष्ट्र : 'प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण...', महिला नेत्याच्या मुलीची छेड; रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 'या' गावाचं राज्य सरकार करणार नामांतर! कॅबिनेट मंत्री बावनकुळेंनी केली घोषणा

महाराष्ट्र : शाह-शिंदेंची भेट अन् शिवसेना भाजपात विलीन करण्याचा सल्ला?; आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा

महाराष्ट्र : मढी येथील जत्रेवरून नितेश राणे आक्रमक, बीडीओंना इशारा, म्हणाले, या गावाने घेतलेला निर्णय भविष्यात...  

राष्ट्रीय : काँग्रेसचा 'हा' नेता एकनाथ शिंदे होऊ शकतो, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान, शेजारील राज्यात खळबळ

राष्ट्रीय : 'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट