शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : 'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...

महाराष्ट्र : हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात...; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न

पुणे : 'त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार', हजारो समर्थकांसह संजय जगताप यांचा भाजपात प्रवेश

पुणे : विरोधात काम करणाऱ्यांना शिल्लक ठेवायचेच नाही असा प्रकार देशात सुरू; सपकाळांची सरकारवर टीका

महाराष्ट्र : “CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव

पुणे : मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

सांगली : Sangli: अण्णासाहेब डांगे यांची घरवापसी निश्चित, मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट

महाराष्ट्र : उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर

महाराष्ट्र : मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा

महाराष्ट्र : दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण...; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध