लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अध्यक्ष निवडीच्या राजकीय नाट्यावर नवे ट्विस्ट; राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा पोलिसांवर आरोप, ते म्हणतात, ..म्हणून उचलले’ - Marathi News | Many twists in the political drama that took place during the election for the post of Satara Zilla Parishad President, District Superintendent of Police Tushar Doshi on leave | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अध्यक्ष निवडीच्या राजकीय नाट्यावर नवे ट्विस्ट; राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा पोलिसांवर आरोप, ते म्हणतात, ..म्हणून उचलले’

जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी रजेवर ...

निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का! केरळमध्ये खळबळ, अधिकारी तडकाफडकी निलंबित - Marathi News | BJP Seal Found on Election Commission Letter Assistant Section Officer Suspended in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का! केरळमध्ये खळबळ, अधिकारी तडकाफडकी निलंबित

केरळमध्ये निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का आढळल्याने खळबळ उडाली. ...

CAPF विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ; विरोधकांच्या विरोधामुळे बिल लांबणीवर, यात नेमकं काय? - Marathi News | CAPF Bill: Opposition's uproar over CAPF Bill; bill could not be introduced, what exactly is the matter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAPF विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ; विरोधकांच्या विरोधामुळे बिल लांबणीवर, यात नेमकं काय?

CAPF Bill: केंद्रीय सशस्त्र पोलिस दल विधेयकाला विरोधकांचा जोरदार विरोध; सरकारने निर्णय पुढे ढकलला ...

साताऱ्यातील राड्यावरून जुंपली; भाजप-शिंदेसेनेत प्रचंड तणाव - Marathi News | tensions flare up over the satara zp bjp shinde sena tense | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साताऱ्यातील राड्यावरून जुंपली; भाजप-शिंदेसेनेत प्रचंड तणाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावही यावेळी स्पष्टपणे दिसून आला.  ...

सातारा ZPवरून अधिवेशनात वादंग; भाजप-शिंदेसेनेत तणाव, पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त - Marathi News | dispute in the convention over satara zp tension between bjp and shinde sena anger expressed over police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातारा ZPवरून अधिवेशनात वादंग; भाजप-शिंदेसेनेत तणाव, पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त

फडणवीस व शिंदे यांच्यात बैठक झाली. मात्र, तपशील समजला नाही. यावर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन करतील.  ...

मित्रांमधील सातारी कटुता - Marathi News | satara zp election 2026 and the bitter rivalry between friends | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मित्रांमधील सातारी कटुता

नांदा सौख्यभरे आणि भांडाही सौख्यभरे असेच चालू राहील. ...

Satara Politics: जिल्हा परिषद सिर्फ झांकी है, अभी ‘जिल्हा बँक’ तो बाकी है; भाजपचे पुढचे लक्ष्य सहकारी बँक, संस्था - Marathi News | After Satara Zilla Parishad BJP's next target is cooperative banks and institutions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: जिल्हा परिषद सिर्फ झांकी है, अभी ‘जिल्हा बँक’ तो बाकी है; भाजपचे पुढचे लक्ष्य सहकारी बँक, संस्था

भाजपचे पुढचे लक्ष्य सहकारी बँक व संस्था ...

Arvind Kejriwal : "प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार - Marathi News | Arvind Kejriwal hits back at pm Narendra Modi statement in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक संकटाचं ओझं जनतेवरच का लादलं जातं?"; मोदींच्या विधानावर केजरीवालांचा पलटवार

Arvind Kejriwal And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...