लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi On Amit Shah: 'Shah was scared, his hands were shaking', Rahul Gandhi targets Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा

Rahul Gandhi On Amit Shah: 'संसदेत अमित शाह यांचे वर्तन असामान्य होते. त्यांनी अश्लील भाषा वापरली आणि हे संपूर्ण संसदेने पाहिले.' ...

बहुजन समाजाच्या नेतृत्वाला भाजपच सुरक्षाकवच देईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन  - Marathi News | bjp will provide security cover to the leadership of bahujan samaj said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बहुजन समाजाच्या नेतृत्वाला भाजपच सुरक्षाकवच देईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन 

खोतोडे-सत्तरी येथे जाहीर सभा; अनेक समर्थकांची उपस्थिती, स्थानिक ग्रामस्थांसोबतही साधला संवाद ...

पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ - Marathi News | Land acquisition scam worth Rs 1400 crore on Pandharpur Mohol Palkhi Marg! Sushma Andhare's allegations against BJP- Shinde Sena leaders create a stir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ

Nagpur : पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चौदाशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडून दिली. ...

दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | delhiites houses will not be registered said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीवाल्यांची घरे नावावर करणार नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धारगळ जि. पं. निवडणुकीतील युतीचे उमेदवार श्रीकृष्ण हरमलकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ...

"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर - Marathi News | Winter Session: BJP leader Sudhir Mungantiwar criticized the Mahayuti government over the Vidarbha Statutory Development Board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर

विदर्भात येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव..तुम्ही आमच्यासाठी देवासमान आहात परंतु वर्तवणूक देवासारखी ठेवा, देणाऱ्याची ठेवा असा टोला मुनगंटीवार यांनी सरकारला लगावला. ...

भाजप महापालिकांच्या उमेदवारीसाठी राबवणार नवा पॅटर्न, रणनीती ठरली - Marathi News | BJP will implement a new pattern for municipal candidatures, strategy decided | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप महापालिकांच्या उमेदवारीसाठी राबवणार नवा पॅटर्न, रणनीती ठरली

ए प्लस जागांवर पक्षनिष्ठांना संधी देणार : व्यक्तीकेंद्रित नव्हे, तर चिन्हकेंद्रित प्रचाराला प्राधान्य ...

संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज? - Marathi News | talk of Tanaji Sawant son filing his nomination papers for BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?

माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी भाजपच्या इच्छुकांच्या यादीत अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. ...

नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले - Marathi News | Nehru Indira Gandhi and Sonia Gandhi Amit Shah gave 3 examples of vote theft directly in the Lok Sabha, spoke clearly the nehru becoming pm was the first incident of vote rigging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले

याला म्हणतात मत चोरी... देशात केव्हा झाली पहिली मत चोरी...? इंदिरा गांधींचा उल्लेख करत काय म्हणाले अमित शाह...? ...