शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भाजप-शिंदेसेना युती नेमकी कुणाला नकोय? छत्रपती संभाजीनगरमध्ये चार बैठका निष्फळ

धुळे : बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी

महाराष्ट्र : नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?; युती होताच भाजपाचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?

अहिल्यानगर : सावेडी, मध्य भागातील प्रभागांवरच अडकली महायुती; प्रभाग बारामध्ये रस्सीखेंच

धुळे : बंडखोरीच्या भीतीने पक्षांची गुपित रणनीती; भाजपत इच्छुकांची गर्दी

बीड : बीड जिल्ह्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादीचा बोलबाला; पण काँग्रेस, दोन्ही सेनेला ‘अच्छे दिन’ कधी?

मुंबई : कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

पुणे : PMC Elections 2026: भाजपमध्ये चाललंय काय ? इनकमिंगमुळे कमळाच्या निष्ठावंताचे चेहरे कोमेजले

मुंबई : सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?