शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : PMC Election: इच्छुकांची संख्या २५००; बंडखोरीचे ग्रहण टाळण्यासाठी भाजपची यादी रविवारी जाहीर होणार?

ठाणे : भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती

सांगली : Sangli Municipal election 2026: उमेदवारी मिळण्याच्या शब्दावर भाजपमध्ये आले अन् जुन्या-नव्यांच्या वादात अडकले

राष्ट्रीय : पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?

सांगली : Sangli Municipal election 2026: मिरजेत उमेदवारीवरून भाजपमध्ये रणकंदन, नाराजी; आवटी गटाने आधीच उमेदवार ठरवले

पुणे : भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन; येरवडा कारागृहात असताना त्रास, ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपकडून अधिकृतचा फोन; उमेदवारांच्या हालचाली गतिमान

राष्ट्रीय : भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 

राष्ट्रीय : ४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर

महाराष्ट्र : MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!