श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जो जीव तोडून काम करतोय, सर्वस्व अर्पण करतोय त्याच्या विभागात जर का त्याला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली तर ती कोणत्या तरी नेत्याच्या, पदाधिकाऱ्याच्या हट्टाखातर त्याला ती गमवावी लागते असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ...
शिंदेसेनेला अधिकच्या जागा दिल्यास अनेक वार्डात ठाकरे आणि शिंदे यांच्या उमेदवाराचा सामना होऊ शकतो. त्यात महायुतीचे अधिक नुकसान होण्याची शक्यता भाजपा नेत्यांना वाटते. ...
BMC Election Mumbai Politics: मुंबई महापालिकेमध्ये भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचा थेट सामना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यासोबत होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपने आता उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरवात केलीये. ...