लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Unemployment, inflation and economic inequality in the country..; Rahul Gandhi's attack from Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.' ...

'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान - Marathi News | '9 BJP MLAs in Thane, will contest independently when the time comes', statement by BJP MLA Sanjay Kelkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान

Sanjay Kelkar News: भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे. ...

सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या - Marathi News | Medha Kulkarni has expressed anger over the vandalism of Ghaisas Hospital by the BJP Women's Front. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या

घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे ...

जानवे, सोवळे नसल्याने माजी खासदार रामदास तडसांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले - Marathi News | Former BJP MP Tadas was prevented from entering the temple premises as he did not have a passport or ID. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जानवे, सोवळे नसल्याने माजी खासदार रामदास तडसांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले

ramdas tadas News: भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. या घटनेनंतर देवळीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. ...

धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं! - Marathi News | manipur BJP Minority Front leader Askar Ali supported the Waqf Act, mob set the entire house on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

अली यांनी शनिवारी सोशल मीडियावर या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता... ...

विकसित भारत, विकसित गोवा हाच संकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | developed india and developed goa is the resolution said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकसित भारत, विकसित गोवा हाच संकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजप स्थापनादिनी आमदार प्रेमेंद्र शेट, चंद्रकांत शेट्ये यांनीही फडकवला ध्वज, डिचोली तालुक्यात उत्साह ...

पक्षशिस्तीकडे तडजोड केली जाणार नाहीच; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ठणकावले - Marathi News | there will be no compromise on party discipline state president damu naik warned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षशिस्तीकडे तडजोड केली जाणार नाहीच; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ठणकावले

दामू म्हणाले की, '२०२७ च्या निवडणुकीपर्यंत अनेक गोष्टी होतील. पक्षात 'साफसफाई' होईल. ...

गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | jana sangh leaders made a huge contribution to the goa liberation struggle said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गेल्या ५० वर्षांत झाला नाही एवढा विकास दहा वर्षांत भाजपने केला. ...