लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | The country should be X-rayed; then we will know the OBC-Dalit and minority population in the country..; Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल

अहमदाबादमध्ये काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, आरएसएस, अदानी-अंबानीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले? - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticizes bjp over petition in supreme court against mns raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?

Thackeray Group Sanjay Raut News: राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय? - Marathi News | Donations worth crores to political parties! BJP's donations increase by 211 percent; What about Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय?

Political party donation news: देशातील राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून देणग्या दिल्या जातात. भारतात २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक देणग्या भाजपला मिळाल्या आहेत. ...

जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | what congress could not do in 50 years bjp did in 10 years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जे काँग्रेसला ५० वर्षांत जमले नाही, ते भाजपने १० वर्षांत केले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नावेली येथे दक्षिण गोवा भाजप कार्यकर्ता मेळावा ...

वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले - Marathi News | Freestyle Clashes in Jammu and Kashmir Legislative Hall over Waqf Bill; BJP-AAP MLAs clashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले

आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला. ...

'एक मात्र बरं झालं, फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं'; रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा - Marathi News | 'One thing has improved, it has been revealed whose face is behind the violence'; Rohit Pawar targets Ram Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एक मात्र बरं झालं, फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं'; रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सुप्त राजकीय संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे. ...

पवना कृषक संस्थेत भाजपची राष्ट्रवादीवर मात;भाजपने नऊ जागांवर मिळविला विजय - Marathi News | In the Pawana Krishak election, BJP defeated NCP in Pawana Krishak Sanstha; BJP won nine seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना कृषक संस्थेत भाजपची राष्ट्रवादीवर मात;भाजपने नऊ जागांवर मिळविला विजय

पवना कृषक निवडणुकीत तालुक्यातील बड्या नेत्यांनी विविध प्रकारचे डाव खेळत सर्व उमेदवार रिंगणात उतरवले. ...

पुण्यात तरुणीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न; लव - जिहाद की वेगळंच काही? सत्य आलं समोर... - Marathi News | Attempt to forcibly convert a young woman in Pune Love Jihad or something else? The truth has come to light... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न; लव - जिहाद की वेगळंच काही? सत्य आलं समोर...

भाजप कार्यकर्त्यांनी सलून चालकाला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण केली, तर दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले ...