लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे - Marathi News | pahalgam terror attack bjp mp nishikant dubey said i am learning to recite the kalma do not know when it will come in useful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Pahalgam Terror Attack: कलमा वाचल्यामुळे एका प्राध्यापकाचा जीव वाचला. यानंतर याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात भाजपा खासदारांनी केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत असल्याचे म्हटले जात आहे. ...

'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज... - Marathi News | Asaduddin Owaisi on all-party meeting: 'PM Modi can't give us even 1 hour?', Owaisi is upset over not being invited to the all-party meeting... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...

Asaduddin Owaisi on all-party meeting: केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...

अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर - Marathi News | He took care of us sisters with great difficulty the breadwinner of the family kaustubh Gunbote cousin was moved to tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

पर्यटनाला गेलेल्या भावाचा आनंदी चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही ही गोष्टच आम्ही अद्यापही स्वीकारू शकत नाही ...

पहलगाम भ्याड हल्ल्याचा प्रदेश भाजपाकडून निषेध - Marathi News | goa state bjp condemns pahalgam cowardly attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पहलगाम भ्याड हल्ल्याचा प्रदेश भाजपाकडून निषेध

पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा प्रदेश भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला. ...

मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा; पृथ्वीराज पवार यांचा आरोप - Marathi News | Congress NCP leaders eye Miraj government milk dairy site, Prithviraj Pawar alleges | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा; पृथ्वीराज पवार यांचा आरोप

आयटी पार्क वरून काँग्रेस नेत्यांवर टीका ...

बुलडाण्यातील जिगांव प्रकल्पातील अडथळे दूर होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Obstacles in Jigaon project in Buldana will be removed says Revenue Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुलडाण्यातील जिगांव प्रकल्पातील अडथळे दूर होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नियोजन भवन येथे जिगांव प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त - Marathi News | India is strong Kasab was hanged he will not be spared either all parties are angry over the Pahalgam attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत भक्कमच! कसाबला फाशी दिली, यांनाही सोडणार नाही', पहलगाम हल्ल्यावर सर्वपक्षीय संतप्त

पक्षीय मतभेद विसरून ठोस कारवाई करण्याची मागणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारला केली आहे ...

"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत - Marathi News | Pahalgam Attack: Muslims are oppressed, that's why the attack happened; Robert Vadra's shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"-रॉबर्ट वाड्रा

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर विरोधक भाजपवर टीका करत आहेत. ...