लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत भाजपाच्या कार्यक्रमातून अलिप्त राहणार - गोपाळ शेट्टी - Marathi News | Will stay away from BJP's programs until action is taken against responsible municipal officials - Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत भाजपाच्या कार्यक्रमातून अलिप्त राहणार - गोपाळ शेट्टी

गोपाळ शेट्टी यांनी या पाडकामाच्या कारवाईला विरोध केला आहे. ...

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी - Marathi News | India-Pakistan Tension: Pahalgam attack, Operation Sindoor and now ceasefire... Rahul Gandhi's big demand in a letter to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी

India-Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ...

'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले - Marathi News | Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire The situation in 1971 and 2025 is different | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले

Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: युद्धविरामबाबत शशी थरुर यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली असून, सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ...

पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर ? - Marathi News | Municipal Corporation elections: Decision on Pimpri-Chinchwad BJP city president post postponed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर ?

महापालिकेच्या निवडणुका आगामी चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग येणे अपेक्षित होते. ...

काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला - Marathi News | BJP is becoming Congress affiliated in the name of making India Congress free says State President of Congress Harshvardhan Sapkal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजप काँग्रेसयुक्त होतोय, हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला टोला

दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच ...

"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र - Marathi News | India Pakistan Tensions Conflict Sharad Pawar NCP Rohini Khadse slams BJP for bringing politics into war situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

BJP vs Sharad Pawar BCP, Politics over India Pakistan Conflict: भाजपा मिडियाकडून एक पोस्ट करण्यात आल्याने विरोधक संतापले ...

'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा - Marathi News | 'We are with you', opposition supports government in all-party meeting after Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत असल्याचे मत मांडले. ...

Satara: यशवंत बँकेचा मुद्दा थेट अमित शाहांच्या दरबारात!, भाजप अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा - Marathi News | BJP MP Medhatai Kulkarni has demanded a CBI inquiry into Yashwant Cooperative Bank from Union Home Minister Amit Shah | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: यशवंत बँकेचा मुद्दा थेट अमित शाहांच्या दरबारात!, भाजप अंतर्गत कुरघोड्यांची चर्चा

चरेगावकर यांच्याबाबत तक्रार  ...