शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : PMC Elections : माजी नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाने धनकवडीतील राजकीय समीकरणे बिघडणार

वसई विरार : जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!

जळगाव : राष्ट्रवादीला दूर ठेवत भाजप- शिंदेसेनेत गुप्तगू; जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात

नाशिक : नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर भाजपची माघार; वरिष्ठांच्या दबावामुळे महायुतीवर ४ तास मंथन

जालना : युतीला विलंब, 'अर्जुना'चा नवा 'बाण'! इच्छुकांच्या मुलाखती झाल्या तरी भाजपकडून प्रतिसाद नसल्याची खंत

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: भाजप, शिंदेसेना युती दाबून, सगळ्यांना सोसणार नाही - विनय कोरे 

महाराष्ट्र : ५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय

गोवा : विधानसभेवर परिणाम नाही: दामू नाईक; जि. पं. निवडणुकीत जनतेचा कौल भाजपलाच