बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
गेन बिटकॉईनने नांदेडकरांना कोट्यवधींनी गंडविणाऱ्या अमित भारद्वाज याला पुणे पोलिसांनी पकडले. त्यानंतर देशभरात २५ हून अधिक ठिकाणी या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे नोंद झाले. ...
हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13 हजार कोटींचा गंडा घालून पसार झाला होता. मात्र आता नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ...
व्यावसायिकांना हेरुन त्यांच्याकडील काळा पैसा बिटकॉईमध्ये रुपांतरीत करण्यासाठी टार्गेट केले जात आहे़. असे अनेक प्रकार पुणे शहरात व इतरत्र होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे़. ...
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून अमित भारद्वाज याने जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले आहेत. ...
बिटकॉइन संदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...
‘व्हर्च्यूअल मनी’ खरेदीचा ट्रेन्ड यवतमाळातही मोठ्या प्रमाणात दिसत असून अनेकांना बिटक्वॉईनने भुरळ घातली आहे. अशातच यवतमाळातील एका महिलेला बिटक्वॉईनच्या नावाखाली ९२ हजाराचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. ...