लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पक्षी अभयारण्य

पक्षी अभयारण्य

Birds sanctuary, Latest Marathi News

जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’ - Marathi News | 'Bird Fest' to be played in January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानेवारीत रंगणार ‘बर्ड फेस्ट’

नाशिक : येथील वनविभागाच्या (वन्यजीव) वतीने नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यामध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘बर्ड फेस्टिव्हल- २०१८’ आयोजित केला आहे. या दरम्यान, पक्षीप्रेमींना पक्षी अभ्यासकांमार्फत पक्ष्यांची जैवविविधता ज ...

पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदान, वाई तालुक्यातील बावधन येथील पक्षीमित्रांनी सोडवले - Marathi News | Two owls stuck in moth cage, Givedan, Rescue workers from Bawodhan in Y Taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदान, वाई तालुक्यातील बावधन येथील पक्षीमित्रांनी सोडवले

वाई : लहान मुलांमध्ये पतंग खेळण्याची मोठी हौस असते. यामुळे काही काळ मुलांचा खेळ होतोही पण हाच खेळ कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या जीवावर बेततो. असंख्य पक्षी मांज्यामध्ये अडकल्याने मृत्यूमुखी पडतात. त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. वाई तालुक्यातील बावधन येथे ...

नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या परिसरातील शेकडो मोर गायब - Marathi News | Hundreds of peacocks disappeared in the area of ​​Ambazari lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अंबाझरी तलावाच्या परिसरातील शेकडो मोर गायब

अंबाझरी संरक्षित वनक्षेत्रात सुरू असलेल्या विकास कामांमुळे शेकडो मोरांचे जीवन धोक्यात आले असून येथील जैवविविधता नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलातील पक्षिवैभवात दुर्मीळ पक्ष्यांची भर - Marathi News | In the Paura forest in Amravati district, rare birds are added | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलातील पक्षिवैभवात दुर्मीळ पक्ष्यांची भर

जंगल व जैवविविधतेने नटलेला समृद्ध असा अमरावती प्रदेश. जिल्ह्यात आकारमानाने मोठा असा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, याशिवाय येथे महेंद्री राखीव जंगल सालबर्डी जंगल, काही गवताळ माळराने व पक्ष्यांची विविधता असलेले अनेक पाणवठे तेथे उपलब्ध आहेत. ...

‘त्या’ राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांच्या संमेलनाने गाठली उंची; दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश, एकूण २६ हजार पक्ष्यांची नोंद - Marathi News | The 'National Bird Sanctuary' reached the summit of indigenous and exotic birds; Including rare birds, total 26 thousand birds recorded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांच्या संमेलनाने गाठली उंची; दुर्मीळ पक्ष्यांचा समावेश, एकूण २६ हजार पक्ष्यांची नोंद

पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणा-या पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी वन-वन्यजीव विभागाने येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर पक्षी निरिक्षण मनोरे, गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारण ...

यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत आढळले दुर्मिळ बहिरी घुबड - Marathi News | The rare owls found in the town of Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत आढळले दुर्मिळ बहिरी घुबड

मध्य भारतात क्वचितच आढळणारा दुर्मिळ बहिरी घुबड (ब्राउन हॉक आऊल) शहराच्या मध्यवस्तीत आढळला. येथील पक्षी अभ्यासकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना असून यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाली आहे. ...

पक्षिमित्रांना ठाण्यातही हवी आहे बर्ड रेस, ठाणेनगरी गजबजली - Marathi News | Bird race, Thane Nagari gajabali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षिमित्रांना ठाण्यातही हवी आहे बर्ड रेस, ठाणेनगरी गजबजली

ठाणे : ३१ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना ठाण्यात बर्ड रेस सुरू करण्याची आग्रही मागणी पक्षीमित्रांकडून या संमेलनाच्या निमित्ताने केली जात आहे. ...

शहरी पक्ष्यांचे संवर्धन करा, पक्षी निरीक्षणाची संधी, डोंबिवली बर्ड रेसवर सादरीकरण - Marathi News | Conservation of urban birds, opportunity for bird watching, presentation on Dombivali Bird Race | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरी पक्ष्यांचे संवर्धन करा, पक्षी निरीक्षणाची संधी, डोंबिवली बर्ड रेसवर सादरीकरण

ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली असून या संमेलनात होणा-या चर्चासत्राला सादरीकरणाचीही जोड असेल. ...