स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेल्या गिधाडांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अन्नसाखळीतील गिधाडांचे महत्त्व ओळखून गडचिरोली वन विभागाने पुढाकार घेत सहा ठिकाणी गिधाडांसाठी उपाहारगृह सुरू केले आहे. नागरिकांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती केल्याने मा ...
माणसाचा सहजिवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी तिच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. तिच्या संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना प्राणीमित्रांनी तिच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी एक छत्री उभी केली आहे. याच चळवळीत रमलेल्या अॅनिमल फाऊंडेशनच्या पथ ...
निसर्गातील बदलाची सर्वप्रथम चाहुल लागते ती पशु-पक्ष्यांना! पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असते. त्यामुळे त्याच्या आगमनाचे ठोकताळेदेखील मांडले जातात. पाऊस येण्याचे संकेत काही वनस्पती आणि पक्षीदेखील देतात. ...
जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा धरणावर देखण्या फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. एकूण पंचेचाळीस पक्ष्यांचा हा थवा ‘बहार’च्या पक्षी अभ्यासकांना आढळून आला. ...
भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली. ...