नेचर क्लब आॅफ नाशिक, ग्रामपरिस्थिती विकास समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पाच ते बारा नोव्हेंबर पक्षी सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह राज्यभरात साजर केला जात आहे. ...
भंडारदरा परिसरातील शेंडी-घाटघर रस्त्यावर मुरशेत येथील सम्राट सोनवणे या युवकाला एक छोटा बुलबुल पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या युवकाने त्या पक्ष्याला उचलून पाणी पाजून जीवदान दिले. ...