निफाड : तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे येथील नितीन दौलतराव निचित यांनी जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबडाला कावळे व श्वानांच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना घडली आहे. ...
चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते. ...
नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जिल्ह्यातील एकमेव विपूल व समृध्द जैवविविधता असलेले पाणथळ आहे. या अभयारण्याला नुकताच ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर (भा.व.से) यांच्याशी साधलेला ...