Gorewada lake Bird school, nagpur news जिल्ह्यातील विविध तलाव पाण्याने भरलेले असल्याने स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मुक्काम इतरत्र हलवला आहे. मात्र गोरेवाडा तलाव या प्रवासी पक्ष्यांच्या गर्दीने चांगलाच फुलला आहे. ...
भारतात मुख्यत्वे हिवाळी स्थलांतर करून येणारा आणि महाराष्ट्रात तुरळक नोंद असलेला तिलोरी मैना हा पक्षी वर्धा जिल्ह्यात आढळून आला असून बहारचे पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे. ...
Birds Yawatmal News धामणगाव-यवतमाळ रस्त्यालगत मोहा फाटा नजीक चांदुरे कॉलोनी (शिक्षक कॉलोनी) आहे. सकाळी सुर्योदयादरम्यान विद्युत तारांवर सुमारे ५० ते ६० हजार एवढ्या संख्येत पक्ष्यांचा थवा असतो. ...
र्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बागेत पाळलेलं मांजर, हलणारा झोपाळा, मोठे आवाज आणि माणसांचा सतत वावर असू नये नाही तर झाडांचं कितीही आकर्षण असलं तरी पक्षी फिरकणार नाहीत. ... ...
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. ...
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सलीम अली व ज्येष्ठ अरण्यतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षप्रेमींतर्फे आयोजित केलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त रविवारी आडी बेनाडी डोंगर पठार परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. त्यात राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य ज्ये ...