बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
Outbreaks epidemic due to migratory birds जगभरातील शास्त्रज्ञ पक्षी आणि इतर वन्यजीवांवर साथराेगाचा प्रभाव कसा होतो याचा अभ्यास करीत आहेत. मानवांवर पक्षी आणि निसर्गाचे सकारात्मक आरोग्य फायदेदेखील पाहत आहेत. सध्यातरी काेराेना व पक्षी यांचा संबंध दिसून ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना आता कोंबड्यांवर संकट उभे ठाकले असून, कोंबड्यांतील मानमोडी ... ...
नेर येथील मुबारकनगरातील शेख नदीम यांच्या ५० हून अधिक कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी कोंबड्या विकून पर्यायी व्यवसाय शोधले आहेत. अज्ञात आजाराने कोंबड्या दगावत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेख नदीम यांच्या ...