बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
bird flu in Thane : मागील आठवडय़ात घोडबंदर भागात दोन ठिकाणी १६ पक्षी मृत अवस्थेत आढळले होते. त्यानंतर आता यातील ४ पक्ष्यांचा अहवाल आला असून त्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
खारघर सेक्टर १९ मध्ये दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.दि. ७ रोजी येथील पोलीस संमिश्र सोसायटी च्या कंपाऊंड मध्ये एक कावळा मृत पावल्याची बाब या परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आली. ...
Bird Flu Ratnagiri- दापोलीत काही दिवसांपूर्वीच डम्पिंग ग्राउंड परिसरात पाच कावळे मृतावस्थेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी सबा कॉम्पेल्क्स काळकाई कोंड दापोली येथे सापडलेल्या मृत कावळ्यानंतर आता रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरातील बुरोंडी नाका परि ...
Bird Flu in Maharashtra: परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड ...
Bird Flu And Narendra Modi : बर्ड फ्लूवरुन राजकारण सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे. ...