बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी घेतली. त्यानंतर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला ...
राज्यात बर्ड फ्लू शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कोंबड्या तसेच गरज पडल्यास माणसांचीही आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे. ...
राजस्थानमध्ये प्रथम काही पक्षी मरण पावल्याच्या घटना घडल्या. महाराष्ट्रात ठाण्यात कावळे मृतावस्थेत आढळून आले. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, आदी राज्यांत किरकाेळ प्रमाणात का असेना ...
Chickens die on poultry farm in Kalmeshwar कळमेश्वर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्मवर २५० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून या कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
Bird Flu News : ठाण्यात बर्ड फ्ल्युमुळे चार पक्षांचा मृत्यु झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...