लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपाशा बासू

बिपाशा बासू, मराठी बातम्या

Bipasha basu, Latest Marathi News

मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.  गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.
Read More
बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद - Marathi News | kareena kapoor bipasha basu had major fight during film ajnabee shooting in 2001 over trivial reason know interesting story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिपाशा-करिनाचा आहे ३६चा आकडा, एकमेकांचा चेहराही बघायला तयार नव्हत्या अभिनेत्री,1 छोट्याशा गोष्टीमुळे झाला होता वाद

करिनाने बिपाशाच्या जोरदार कानशिलात लगावली. दोघींचा वाद सोडविण्यासाठी जेव्हा अभिनेता बॉबी देओलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा करिना  बॉबीवरही भडकली होती. ...

Bipasha Basuच्या चिमुकलीचा पार पडला अन्नप्राशन सोहळा, क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | Bipasha basu and karan singh grover daughter devi rice feeding ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basuच्या चिमुकलीचा पार पडला अन्नप्राशन सोहळा, क्युट देवीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या लाडक्या देवीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. ...

Bipasha Basuने लेक देवीला दिलं क्युट निकनेम, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Bipasha basu daughter devis daak naam or nick name will melt your heart watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basuने लेक देवीला दिलं क्युट निकनेम, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा तिच्या मुलीसोबत क्यूट पोज देताना दिसत आहे. ...

लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली... - Marathi News | Bipasha basu karan singh grover buys new audi q7 worth rs 92 lakh for daughter devi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या देवीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; म्हणाली...

बिपाशा आणि करणने आपल्या लाडक्या लेकीसाठी महागडी कार खरेदी केली आहे. ...

Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो - Marathi News | Bipasha basu shared a lovely picture with daughter devi and husband karan singh grover see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो

बिपाशाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये ती छोट्या देवीला कडेवर घेऊन तिला प्रेमाने किस करताना दिसत आहे. ...

Bipasha Basu Baby: हॅलो वर्ल्ड, मी देवी...! बिपाशा बासूने पहिल्यांदा दाखवला लेकीचा चेहरा, शेअर केला क्यूट फोटो - Marathi News | bipasha basu karan singh grover shows first glimpse of her daughter devi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॅलो वर्ल्ड, मी देवी...! बिपाशा बासूने पहिल्यांदा दाखवला लेकीचा चेहरा, शेअर केला क्यूट फोटो

Bipasha Basu Karan Singh Grover Daughter Devi : “हॅलो वर्ल्ड, मी देवी” असं कॅप्शन देत बिप्सने देवीचा सुंदर फोटो शेअर केला आहे.  ...

बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा? - Marathi News | Bipasha Basu's Favorite Besan Peeth - Jaswand Face Pack, Get A Smooth Glow On Your Face, See How To Do It? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिपाशा बासूचा आवडता बेसन पीठ - जास्वंद फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नितळ ग्लो, पाहा कसा करायचा?

Bipasha Basu's Favorite Besan - Hibiscus Facepack बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा चाळीशीतही दिसते तितकीच यंग, एक फेसपॅक, चेहरा दिसेल तुकतुकीत ...

पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, बिपाशाच्या गाण्यावर पाकिस्तानी थिरकले; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pakistani-couple-dance-on-bidi-jalaile-song-from-omkara-movie-video-went-viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानी जोडप्याचा 'बिडी जलैले'वर डान्स, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी कपल एका लग्नसमारंभात 'बिडी जलैले' या गाण्यावर मस्त डान्स करत आहे. ...