वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. मागील एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. नागपूर परिम ...
मराठवाडा वर्तमान : वाढती थकबाकी आणि नगण्य वसुली, यामुळे राज्यात मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक दयनीय आहे. शेतकऱ्यांकडे विद्युत पंपांची १२,८४५ कोटी थकबाकी आहे. अदानीसारख्या खासगी कंपन्यांकडून महागडी वीज घेतली जाते. त्याची तूट भरून काढण्यासाठी महावितरण ...
भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे. छा ...
सरकार कोणतेही आलं तरी प्रशासनाचा भोंगळ कारभार पाचवीलाच पूजलेला असतो. त्याचा फटका कसा बसतो याचा अनुभव गलगले (ता. कागल) येथील शेतकरी आप्पासाहेब हरी पडळकर यांना आला. ...
वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढाव ...