लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिल

बिल

Bill, Latest Marathi News

वीज बिल थकीत असल्याने संपत्ती जप्तीचे आदेश  - Marathi News | Order for attached property since the electricity bill is outstanding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिल थकीत असल्याने संपत्ती जप्तीचे आदेश 

वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात द ...

२०० वीजजोडण्या खंडित; थकबाकीदारांवर कारवाई - Marathi News | 200 power connections break; Action on the defaulters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२०० वीजजोडण्या खंडित; थकबाकीदारांवर कारवाई

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीज बिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी ...

सिन्नर नगरपरिषदेकडून डिजिटल पेमेंट सुविधा - Marathi News |  Digital payment facility through Sinnar Municipal Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर नगरपरिषदेकडून डिजिटल पेमेंट सुविधा

सिन्नर : नगरपरिषदेचे कर भरण्यासाठी डीजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. सदर सुविधा देणारी सिन्नर नगर परिषद ही पहिली नगर परिषद ठरली आहे. ...

६३ हजारावर ग्राहकांचे एप्रिलपासून वीजबिल थकीत - Marathi News | Above 63 Thousands of consumers's electric bill outstanding from April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६३ हजारावर ग्राहकांचे एप्रिलपासून वीजबिल थकीत

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० ...

नागपूर परिक्षेत्र : महावितरणने ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले - Marathi News | Nagpur Range: MSEDCL has changed the ill-equipped power meters to 35 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर परिक्षेत्र : महावितरणने ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले

वीज मीटर हा महावितरणसाठी जिव्हाळ्याचा विषय असून, या आधारेच महावितरणची एकूणच आर्थिक वाटचाल अवलंबून असते. नादुरुस्त वीज मीटरमुळे ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो; सोबतच महावितरणच्या महसुलाचेसुद्धा नुकसान होत असते. हे हेरून महावितरण ...

साडेचार हजाराची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | The crime against the two with an engineer asking for a bribe of four and a half thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडेचार हजाराची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा 

लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता आणि शिपाई अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वीज बिलांचे उशिरा वाटप; पुरवठा खंडित - Marathi News |  Late allocation of electricity bills; The supply breaks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज बिलांचे उशिरा वाटप; पुरवठा खंडित

ना रीडिंग, ना वीज बिल पण तीन महिन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापराचे वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तंबी देणारा एक कलमी कार्यक्रम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले ...

आता बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपद्धत बंद - Marathi News | Now meter reading photo on the bill is closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपद्धत बंद

महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने १ फेब्रुवारी ...