लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिल गेटस

बिल गेटस

Bill gates, Latest Marathi News

coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागतील तब्बल एवढी वर्षे, बिल गेट्स यांनी केला मोठा दावा  - Marathi News | coronavirus: The situation created by the corona will return to normal by end of 2022, Bill Gates claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागतील तब्बल एवढी वर्षे, बिल गेट्स यांनी केला मोठा दावा 

Bill Gates big claims about coronavirus : गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जगभरात २७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे. ...

Mukesh Ambani Return : एका दिवसात इतके कमावले की, मुकेश अंबानी पुन्हा टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आले - Marathi News | mukesh ambani made 303 billion dollar in one day joins top 10 club again | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mukesh Ambani Return : एका दिवसात इतके कमावले की, मुकेश अंबानी पुन्हा टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आले

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. ...

Mukesh Ambani: बहुचर्चित मुकेश अंबानींच्या साम्राज्याला 'ग्रहण'; टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर - Marathi News | Reliance chairman mukesh ambani out from worlds top 10 richest billionaires list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Mukesh Ambani: बहुचर्चित मुकेश अंबानींच्या साम्राज्याला 'ग्रहण'; टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर

Mukesh Ambani Billionaire list: रिलायन्सचा शेअर 16 सप्टेंबर 2020 मध्ये 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. यावेळी रिलायन्स सातव्या आसमानावर होती. रिलायन्सचे बाजारमुल्य़ 16 लाख कोटींवर पोहोचले होते. ...

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान - Marathi News | PM Modi to receive global energy and environment leadership award america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

Pm Narendra Modi : पुढील आठवड्यात पार पडणाऱ्या संमेलनात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान ...

बिहारमधील 'या' गावात राहते अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी, गरिबीमुळे शाळेतही जाऊ शकत नाही! - Marathi News | Bihar Billionaire Bill Gates daughter in bihar not able to afford education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील 'या' गावात राहते अब्जाधीश बिल गेट्स यांची मुलगी, गरिबीमुळे शाळेतही जाऊ शकत नाही!

रानी हसत सांगते, की आमची शिकण्याची इच्छा आहे. मात्र, शिकू शकत नाही. मजबूरी आहे. तसेच या गावातील अधिकांश लोक निरक्षर आहेत. ( Bill Gates daughter) ...

कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की.... - Marathi News | Bill gates says solving coronavirus very very easy compared with climate change | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या समस्येला नष्ट करणं अधिक सोपं; भविष्यातील संकटांबाबत बिल गेट्स म्हणाले की....

Bill gates says about climate change : ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एकच मार्ग आहे. झाडं लावणं आणि  दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्दीष्टापर्यंत पोहोचता येऊ शकतं.  ...

Bill Gates ना असं का वाटतं, मिसाईल नाही तर विषाणूनं लढलं जाईल पुढील युद्ध - Marathi News | Why doesn't Bill Gates think that the next war will be fought with a virus, not a missile? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bill Gates ना असं का वाटतं, मिसाईल नाही तर विषाणूनं लढलं जाईल पुढील युद्ध

Bill Gates : यापूर्वीही बिल गेट्स यांनी मुलाखतीदरम्यान पुढील युद्ध हे विषाणूच्या मदतीनं लढलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं. ...

800 कोटींच्या घरात राहतात बिल गेट्स; तुम्हाला क्वचितच माहीत असतील त्यांच्या बद्दलच्या 'या' खास गोष्टी - Marathi News | Know about Interesting facts about bill gates lifestyle | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :800 कोटींच्या घरात राहतात बिल गेट्स; तुम्हाला क्वचितच माहीत असतील त्यांच्या बद्दलच्या 'या' खास गोष्टी