पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश? आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त! "AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार... माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या... क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय... 'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल... काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट... जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले... राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत
Bill gates, Latest Marathi News
प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी २' मध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगप्रसिद्ध अब्जाधीश बिल गेट्स यांची एन्ट्री होणार आहे. ...
World Second Richest Person Larry Ellison : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आपली ९५ टक्के संपत्ती दान करणार आहेत. पण, एका अटीवर. ...
Microsoft Lay Off : मायक्रोसॉफ्टमध्ये ९००० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर अखेर कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी मौन सोडले आहे. ...
जगविख्यात आयटी कंपनीने मानवी विष्ठेसाठी १४ हजार कोटी रुपये मोजले आहेत. यासाठी बिल गेट्स यांच्या कंपनीने 'व्हॉल्टेड डीप' नावाच्या कंपनीसोबत २०३८ पर्यंत करार केला आहे. ...
यासंदर्भबात बोलताना गेट्स म्हणतात, आता त्यांची संपत्ती खर्च केल्याने अनेक लोकांचे जीवन वाचण्यास आणि सुधारण्यास मदत होईल, ज्याचा फाउंडेशन बंद झाल्यानंतरही सकारात्मक परिणाम दिसेल. महत्वाचे म्हणजे, ही घोषणा २०४५ मध्ये गेट्स फाउंडेशन बंद होण्याचेही संकेत ...
Microsoft News: टेक जायंट मायक्रोसॉफ्ट २५ वर्षांनंतर पाकिस्तानमधील आपले कामकाज बंद करणार आहे. माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे देशाच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ...
Microsoft Planning Job Cuts: मे महिन्याच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने विविध विभागांमधून सुमारे ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ...
Nvidia : सेमीकंडक्टर चिप निर्माता कंपनी एनव्हीडियाने बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला मागे टाकलं आहे. कंपनीचे एकूण बाजारमूल्य अंदाजे ३.४५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. ...