लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Royal Enfield: रॉयल एनफील्डची ऐतिहासिक विक्री; गेल्या महिन्यात एक लाखाचा टप्पा ओलांडला! - Marathi News | Royal Enfield Achieves Record-Breaking 1.25 Lakh Sales in September 2025; Credits GST Rate Cut | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफील्डची ऐतिहासिक विक्री; गेल्या महिन्यात एक लाखाचा टप्पा ओलांडला!

Royal Enfield Sales In September: रॉयल एनफील्डने सप्टेंबर २०२५ मध्ये विक्रीचे सर्व विक्रम मोडले. ...

अवघ्या २ ते ५ किलोमीटरसाठी एक ते दीड तास; चाकणच्या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा काढणार - अजित पवार - Marathi News | One to one and a half hours for just 2 to 5 kilometers; Will find a permanent solution to Chakan's traffic - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या २ ते ५ किलोमीटरसाठी एक ते दीड तास; चाकणच्या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा काढणार - अजित पवार

रोजच्या ट्राफिकला त्रस्त असलेल्या नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून 'आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष काम झाले पाहिजे' असे मत व्यक्त केले आहे ...

वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Woman on bike dies on the spot after being hit by dumper in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू

दुचाकीला डंपरचा धक्का लागल्यावर दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. ...

दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा! - Marathi News | Top 5 Bikes Under ₹80,000 Hero Splendor, Honda Shine Get Cheaper After GST Cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

Top 5 Bikes Under ₹80,000 : जीएसटी कपात आणि सणासुदीच्या आकर्षक ऑफर्समध्ये तुम्ही तुमची आवडती बाईक आता बजेटच्या किमतीत सहज खरेदी करू शकता. ...

मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांना दणका; दीड कोटींचा दंड वसूल - Marathi News | A blow to rickshaw and taxi drivers; fine of Rs 1.5 crore recovered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांना दणका; दीड कोटींचा दंड वसूल

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ; परिवहन विभागाचा इशारा  ...

मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Mumbai clamps down on app-based taxis, rickshaws and vehicles charging illegal fares | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा ...

VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम! - Marathi News | VLF Mobster Launched in India at 1 Lakh 30 Thousand: Price, Specifications, Features & More | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!

VLF Mobster Launched in India: व्हीएलएफने भारतात त्यांची पहिली आयसीई परफॉर्मन्स स्कूटर, व्हीएलएफ मॉबस्टर लॉन्च केली. ...

भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल - Marathi News | The thrill of a biker chasing a speeding truck, watching the life-threatening stunt will make you feel scared too VIDEO goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक बाईकस्वार भरधाव वेगात असलेल्या ट्रकमागे स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून जणू काही बाईकस्वाराला आयुष्याचा कंटाळा आला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. ...