लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन - Marathi News | Traffic regulation of PSI after drinking alcohol; Sudden suspension by Deputy Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारु पिऊन पीएसआयचे वाहतूक नियमन; पोलिस उपायुक्तांकडून तडकाफडकी निलंबन

पोलिसाने बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलिस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी करत पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली ...

Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू! - Marathi News | Royal Enfield Scram 440 Sales and Bookings Restarted | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!

Royal Enfield Bikes: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा - Marathi News | Our patience is over now; Take a decision on traffic congestion soon, Chakankar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय; वाहतूक कोंडीचा निर्णय लवकर घ्या, चाकणकरांचा इशारा

चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...

Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन - Marathi News | Bike lovers will get a big surprise? Triumph Trident 660 Special Edition coming to the market soon | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

Triumph Trident 660 Special Edition: बाईक निर्माता ट्रायम्फ कंपनी त्यांची नवीन बाईक ट्रायडेंट ६६० स्पेशल एडिशन लवकरच भारतात लाँच करणार आहेत. ...

भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या... - Marathi News | Electric Car Charging Station: India's largest EV charging station; so many cars can be charged at the same time | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात मोठे EV चार्जिंग स्टेशन; एकाच वेळी चार्ज होतात इतक्या गाड्या...

Electric Car Charging Station: भारतात गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ...

दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal to levy toll on two-wheelers, clarifies Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

Nitin Gadkari on Two Wheelers Toll: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांकडून टोल वसून केला जाणार आहे, अशा बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. ...

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय? - Marathi News | It will take a month and a half to open the other side of the flyover on Sinhagad Road; What is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय?

उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार ...

वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक - Marathi News | A young man riding a two-wheeler died in a truck collision on the Vadgaon flyover, two cars also collided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली ...