लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना - Marathi News | Tanker hits two-wheeler; both die on the spot, incident on Saswad-Narayanpur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला. ...

"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला आपला अपघात - बघा VIDEO - Marathi News | Woman records her own accident during Rapido ride and says We also broke trust video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला आपला अपघात - बघा VIDEO

Accident During Rapido Ride : प्रियांकाने पुढे म्हटले आहे, "रॅपिडो, आपल्यावर स्वतःपेक्षाही अधिक विश्वास होता. आपणही तोडला... मला पहिल्यांदाच एखाद्या राईड दरम्यान एवढे असुरक्षित वाटले." ...

स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च - Marathi News | 2025 TVS Apache RTR 310 Launched In India, Price Starts At Rs 2.40 Lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च

2025 TVS Apache RTR 310: टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची नवीन दमदार आणि स्टायलिश लूकसह स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च केली. ...

2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च! - Marathi News | 2025 Keeway RR300 Launched in India at Rs. 1.99 Lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

Moto Vault 2025 Keeway RR300 Launched: मोटो व्हॉल्टने  त्यांची नवी मोटारसायकल किवे आरआर ३०० भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ...

२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख... - Marathi News | 240 km range and stylish look; Powerful cruiser bike launched, price only 1.25 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

तुम्ही लॉन्ग ड्राईव्हसाठी दमदार EV बाईकच्या शोधात असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ...

घोडगावला बस-दुचाकीमध्ये धडक; एकाच दुचाकीवर बसलेल्या तिघांचा मृत्यू - Marathi News | Bus bike collision in Ghodgaon Three people riding the same bike died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडगावला बस-दुचाकीमध्ये धडक; एकाच दुचाकीवर बसलेल्या तिघांचा मृत्यू

भीमाशंकरला होत असलेल्या प्रचंड गर्दी मुळे सध्या मंचर भीमाशंकर व राजगुरुनगर भीमाशंकर या दोन्ही रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत ...

‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता... - Marathi News | Tamhini Ghat: Accidental death of a boy Mahesh Gutte preparing for MPSC, going towards pune konkan trip with friends | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...

Accident News: ताम्हिणी घाटात अपघात : देवकरा गावावर शोककळा ...

कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Karad RTO gets a slap from the Mumbai High Court orders to register bullet What is the real issue? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

राज्यात कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे अनेक वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येत आहेत. अनेकवेळा आरटीओ ऑफिसमधूनच कागदपत्रे गहाळ होत असतात. ...