Bike, Latest Marathi News दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे. Read More
शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व बाइक टॅक्सी एकाच रंगाच्या असाव्यात आणि त्यावर ‘बाइक टॅक्सी’ हे शब्द स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजेत ...
2025 Kawasaki Eliminator 500 Launched In India: जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह २०२५ कावासाकी एलिमिनेटर ५०० भारतात दाखल झाली आहे. ...
मद्यप्राशन करून तरुणाकडून वाहतूक पोलिसांसोबत हुल्लडबाजी केल्याचे दिसून आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...
पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या पादचारी पुलाचे काम आता सुरू झाल्याने हा पूल बंद करण्यात आला आहे ...
पोलिसांनी अल्पवयीनांना दुचाकी चालविण्यास देणाऱ्या पालकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे ...
ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या ओला इलेक्ट्रीक कंपनीच्या २८ दुकानांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या शोरूममधून सुमारे २२५ बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. ...
rapido success story : रॅपिडोची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? एका आयआयटी पदवीधर तरुणाने याची हैदराबादमधून सुरुवात केली. ...
Mumbai HSRP Application Issues: मुंबई महानगर प्रदेशात एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे कठीण होत आहे. ...