लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
वाह रे पठ्ठ्या! मित्राला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी चोरली बाईक - Marathi News | Stolen bike to give a birthday gift to a friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाह रे पठ्ठ्या! मित्राला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी चोरली बाईक

Robbery : या अजब मैत्रीचा अनुभव मुंबईतील नवघर परिसरात पहावयास मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मित्रांना बेडया ठोकल्या आहेत. ...

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन खुला झाल्यावर वाढले अपघातांचे प्रमाण - Marathi News | The number of accidents has increased in Raigad district after the lockdown was opened | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन खुला झाल्यावर वाढले अपघातांचे प्रमाण

अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न सुरू आहेत. वाहने सावकाश चालविण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या वाढतेच आहे.  ...

Bike चालवणाऱ्यांसाठी खूशखबर, रस्त्यावर अपघातातून वाचवणार 'हे' खास डिवाइस, जाणून घ्या किंमत - Marathi News | New Wearable Device Warns Riders Of Hazards And Speed Limits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Bike चालवणाऱ्यांसाठी खूशखबर, रस्त्यावर अपघातातून वाचवणार 'हे' खास डिवाइस, जाणून घ्या किंमत

ऑस्ट्रियातील स्टार्टअप कंपनी मोटोबिटने रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांसाठी एक खास डिवाईस तयार केलं आहे. ...

सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीचा पुढचा गीअर - Marathi News | The next gear of vehicle sales in September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीचा पुढचा गीअर

शुभ वर्तमान : निर्बंध शिथिल होत असल्याने उत्पादक सुखावले ...

हार्ले डेविडसनचं 'भारतात शटडाऊन', कर्मचारी बेकार - Marathi News | Harley Davidson's 'shutdown' in India, employees unemployed | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हार्ले डेविडसनचं 'भारतात शटडाऊन', कर्मचारी बेकार

केवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर - Marathi News | Just pay one rupee and take a scooty or bike; Federal Bank has made a special offer | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर

सणासुदीच्या दिवसांत बाईक किंवा स्कुटी घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी खुशखबर आली आहे. ...

चिपळूणमधील LIVE बाईक चोरी - Marathi News | LIVE bike theft in Chiplun | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :चिपळूणमधील LIVE बाईक चोरी

...

5 रुपयांच्या विजेवर 27 किलोमीटर चालणारी E-Bike | India News - Marathi News | E-Bike running 27 kms on Rs 5 electricity | India News | Latest auto Videos at Lokmat.com

ऑटो :5 रुपयांच्या विजेवर 27 किलोमीटर चालणारी E-Bike | India News

...